Monday, January 25, 2010

नाच्या खान IPL वर

टाईम्स ला अचानकच पाकिस्तान बरोबर दोस्तीची उबळ अनावर झाली आहे.


अशातच IPL मालकांनी पाकी खेळाडून्चा असाच पोपट केला आणि Times Now ने प्रोग्राम नको पण anchors आवर अशी वेळ आणली. अर्नब चा परत आवाज लागला. एक वर्ष आधी हाच आपण पाकिस्तान वर हल्ला का करत नाही असे जो भेटेल त्याला विचारात होता. सगळे जन "मी नाही त्यातला" असा चेहरा करून त्याचा प्रश्न टाळायचे. आणि आता तोच परत "आपण आपल्या गरीब. बिचारया शेजार्याना असे का वागवतो" असा प्रश्न विचारतोय.


कुणी तरी आपली सुद्धा कार्यालये फोडावीत, फक्त IBN लोकामाताचीच का? आम्हीबी सुधारणावादी, आमचाबी TRP वाढवा, असा एकंदरीत सूर दिसतो.


आणि NDTV त्याना एकटेच कसे सोडणार? अशाच एका कार्यक्रमात नाच्या खान ने मुक्ताफळे उधळली. मुळ म्हणजे त्याला काय म्हणायचे आहे हे त्याला ही कळाले नसेल. ५ मिनिटांच्या clip मध्ये त्यानी स्वत:ला ३-४ दा तरी contradict केले असेल.


पाकिस्तानी सगळ्यात चांगले २०-२० खेळाडू आहेत..... माझी family पाकिस्तानहून आहे.... माझ्या संघात ५-६ पाकिस्तानी खेळाडू होते...... कुठेतरी प्रोब्लेम आहेच ... हा आमचा एकत्र घेतलेला निर्णय होता ... पण तो चुकीचा होता ... आम्ही फक्र नफ्यासाठी बांधील आहोत .... आम्ही aussies ना घेतलेच ना ..... पण आता लोक त्याना हि खेळू नाही देणार ... आता म्या काय करू .. कोठे जाऊ? .... "माय नेम इज खान" च्या सेल मध्ये या गोष्टीनी कुठे फायदा होयील का?


महेश भट नावाचा खरजूकुत्रा सदर्याच्या वरून काखा खाजवत आपली मते मांडत असता तर सोने पे सुहागा झाले असते. पण राणा-हेडेली लफड्या मुले त्याचे थोबाड सध्या बंद आहे. त्यामुळे TV न्यूज सुसह्य आहेत.


पण ते शाहरुखला पहावत नाही.हा जे काही बरळत होता ते फक्त NDTV च्या दाढीवाल्या बाबालाच कळत होते. तो मध्ये मध्ये (जेव्हा नाच्या त्याला chance देईल तेव्हा) "म्हणजे तुम्हाला म्हणायचे आहे कि आपण पाक बरोबर दोस्ती केली पाहिजे" असा सोयीस्कर निष्कर्ष काढत होता.


आणि भारतीय संपर्क माध्यमाच्या शिरपोचात आणखी एक तुरा खोवला जात होता.