पाकिस्तान बरोबर जी चर्चा (किवा चर्चा करण्यासाठी चर्चा) होणार आहे त्याचा agenda असा ठरवता येईल:
सन सन सन फट फट
किंवा हि गोष्ट नंतरच्या फेरयांसाठी राखून ठेवता येईल.
आपण त्यांच्या खेळाडूना बोलावून जो केळ्यांचा आहेर केला त्यानी तबियत खुश झाली. जर आता त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांची वेळ असेल तर किती बरे होईल.
आहे का चीदू/प्रणब/मन्नू मध्ये इतका दम?
No comments:
Post a Comment